- जुलै महिन्यामध्ये OCR केलेली पुस्तके
- शेतकरी संघटना – राखेखालचे निखारे , शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती , शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख, अंगारवाटा…शोध शरद जोशींचा,
- जाई निमकर – अर्धुक , अॅलिस , कमळाची पानं , साथ
- नरहर कुरुंकर – अभिवादन , ओळख , थेंब अत्तराचे , परिचय, पायवाट, रंगविमर्श
- राजेंद्र माने- लोक संस्कृतीचा गाभारा
- रणधीर शिंदे-अन्वयार्थ
- कोमल संभुदास हिने जुलै महिन्यामध्ये Bot Account साठी रजिस्टर केले होते. तिला त्याचा access मिळाला आहे
- विकिपीडिया चे ओपन discussion सेशन आहे १७ जुलै रोजी.
- विकिपीडिया चा वार्षिक रिपोर्ट तयार करून सुबोध सर यांना तपासण्यासाठी पाठवून दिला.
- ब्लॉग अपडेट – https://wikimediaproject.art.blog/
- विकिपीडिया लेख – नालापट बालमणी अम्मा, अदिती पंत , शाश्वत शेती
- रानडे प्रूफरिडींग चे काम– एकूण ५०० पाने
रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1