नमस्कार,
विज्ञान आश्रम फॅबलब, पाबळ यांच्यातर्फे मुलांना आजच्या युगातील तंत्रज्ञानाची ओळख व्हावी या उद्देशाने Summer Camp-2K18 चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये त्यांना  2D-3D design softwares, 3D printing , लेसर कटर मशीन, Arduino board, 3d scanning,  basic electronics  व रेडीअम कटर अश्या डीजीटल मशीन वापरण्यास मिळतील व एक प्रकल्प त्याच्याकडून बनवून घेण्यात येईल.
सदर कम्प हा १७ व १८ मे रोजी पाबळ येथे घेण्यात येत आहे .बाहेर गावातील विद्यार्थ्यासाठी राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आलेली आहे.यासाठी २ दिवसांसाठी रु.१००० /- शुल्क आकारण्यात येईल व राहणे व जेवण यासाठी रु. २०० /- जास्त द्यावे लागतील.  कम्पचे माहितीपत्रक सोबत जोडलेले आहे.[English version] नावनोंदणीसाठी खालील नंबरवर तुम्ही
संपर्क करू शकता.summer camp 2018