1. स्कॅनिंग चे काम

           सार्वजनिक वाचनालय राजगुरूनगर – १० पुस्तकांपैकी ७ पुस्तके स्कॅन करून झाली आहेत.

            तरुण भारत – ११० पुस्तकांपैकी २७ पुस्तके स्कॅन करून झाली आहेत.

  • ७७ रामदासांचे अभंग हे विकिबुक्स वर उपलोड करून झाले आहेत.
  • WLM Photography Event मध्ये सहभागी झालो होतो. त्यामध्ये ५५ नवीन फोटो उपलोड केले आहेत.
  • विकिपीडिया चे लेख – गांडूळपालन, गांडूळ खत, सेंद्रिय शेती
  • रानडे प्रूफरिडींग चे काम – एकूण ४०० पाने

रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1