या महिन्यात विज्ञान आश्रम मध्ये आम्माच्या स्मुर्ती दिना निमित्त फोटोथॉन घेण्यात आले. त्यादिवशी आश्रमातील सर्व विध्यार्थी व स्टाफ यांनी मिळून आश्रमातील वेगवेगळ्या विभागांचे फोटो काढले आणि ते Wikimedia commons वर अपलोड केले.

अधिक माहितीसाठी पुढील माहिती पाहावी :

   Women History Month Photothon at Vigyan Ashram, Pabal

तसेच या महिन्यात Wikipedia वर काही विषयावरती लेख तयार केले :

१ . एलईडी दिव्यांची माळ

२ . कोरोनाव्हायरस एचकेयू 15

३ . अन्न द्रव्ये

४ . एलईडी दिवा

५ . हायड्रोक्सीक्लोरोक्वीन

६ . कोरोनाव्हायरस

तसेच १ . शिवणकाम

२. शिलाई माशीन व त्याचे प्रकार

३. शिवणकाम आणि कपड्याची संबंधित

४. शिवणकामच्या माशीनचे विविध भाग आणि त्यावरील जोड.

५. मोजण्याचे आणि चिन्हांकित करणारी साधने आणि त्याचा वापर

६. कटींग साधने आणि वापर

७. सुई आणि धागे

८. विणकाम

९. शिवणकामची यंत्रणा तयार करणे

१०. शिलाई मशीन चालवणे

११. कपड्याची रचना, पद्धत

१२. टाके विविध प्रकारचे

१३. टिपांचे प्रकार

१४. वेगवेगळ्या प्रकारचे शिवण

१५. शिवण प्रकार

१६. भरतकाम

१७. धार पूर्ण

१८. शिलाई माशीनची स्वच्छता

१९. शिवण मशीन हाताळणे व निगा राखणे

२०. मशीन यंत्रणा हातळताना घ्यायची काळजी व उपाय    

लोकमान्य टिळकांचे खंडाचे स्कॅनिंग सुरु आहे. तसेच १, ४ व ६ ह्या खंडांचे

स्कॅनिंग पूर्ण झाले आहे. त्यांची तपासणी सुरु आहे.

समग्र लोकमान्य टिळकांचे खंड  यांचे एकूण १२०० पाने स्कॅन करून झाले.

 तसेच http://www.indiagarbagecase.in/ या लिंक चे OCR केले.