२६ डिसेंबर आणि २७ डिसेंबर या दिवशी करार झाल्या नंतर विज्ञान आश्रम मध्ये फोटोथोन चे नियोजन करण्यात आले. हे फोटोथोन ११ जानेवारी ला घेण्यात आला. या कार्यशाळेला पाबळच्या जवळपासच्या  मुलींनी सहभाग घेतला. तसचे आश्रम मध्ये इटली वरून आलेल्या महिलांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला होता. या कार्यशाळेत विज्ञान आश्रमातील ऊती संवर्धन प्रयोगशाळेचे फोटोथॉन घेण्यात आले.

अधिक माहितीसाठी पुढील माहिती पाहावी :

विज्ञान आश्रम ऊती संवर्धन प्रयोगशाळा फोटोथॉन

Photothon at Vigyan Ashram Tissue Culture laboratory

१ जानेवारी या दिवशी पूजा जाधव हिने कार्यशाळा घेतली आहे. या कार्यशाळेत मराठी विकिपीडियाशी ओळख आणि खाते बनून लेखांमध्ये सुधारणा करणे याचा समावेश केला होता.  

अधिक माहितीसाठी पुढील माहिती पाहावी :

विकिपीडिया:रेड एक्स विद्यार्थी कार्यशाळा, डी. आय.लॅब विज्ञान आश्रम,कोथरूड पुणे ,०१ जानेवारी २०२०

विज्ञान आश्रम हे विकिपीडिया वर काम करत आहे. परंतु त्याची सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळत नाही. हि गोष्ट टाळण्यासाठी आम्ही विकिपीडिया आणि कॉमन्स वर आश्रम नि केलेल्या कामाची मिळून एक वर्ग केला आहे.

अधिक माहितीसाठी पुढील माहिती पाहावी :

 Vigyan Ashram

विकिपीडिया वर काम करणाऱ्या मुलींचा video केला आहे. या video मध्ये विज्ञान आश्रममध्ये विकिपीडियाचे काम कसे केले जाते. विकिपीडिया सह उपक्रम कोणते उपक्रम राबवले जातात आणि ते एकमेकांच्या कसे जोडलेले आहेत याबद्दल माहिती मिळते.

सावित्रीच्या ऑनलाइन लेकी

तसेच काही विषयावरती लेख तयार केले :

लोकमान्य टिळकांचे 2 खंड स्कॅन करून झाले आहेत त्यामध्ये दुरुस्ती चालू आहे. आणि 1 खंड तपासण्यासाठी दिला आहे . तसेच नरहर कुरूंदकर यांचे 13 पुस्तकांच स्कॅनिंग पूर्ण झाले आहे.

समग्र लोकमान्य टिळकांचे ९६८ पाने आणि नरहर कुरूंदकर यांचे २५३६ एवढे होवून एकूण स्कॅन पाने ३५०४ झाले.

Ocr हे तपासून झालेले पुस्तक आणि सुबोध कुलकर्णी सर यांनी सांगितल्यावर ही प्रकिया केली जाते. यानुसार ल. ना. गोडबोले यांचे ३ पुस्तकांचे ocr केले त्याचे एकूण ३३१ पाने पूर्ण झाले.  

नागोडबोलेयांच्यापुस्तकांचे OCR: