सार्वजनिक वाचनालय राजगुरूनगर,इथून १२ पुस्तके आणले त्यापैकी ५ पुस्तके स्कॅन करून झाले आहेत.

चैतन्य महिला संस्था राजगुरुनगर यांच्या सोबत एक विकिपीडिया चे वर्कशॉप झाले. त्यामध्ये एकूण ६ सभासद होते.

रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1