Author: admin

ऑक्टोबर रिपोर्ट

पुस्तके स्कॅनिंग चे कामतरुण भारत पुस्तके – एकूण ४० पुस्तके स्कॅन तर एकूण २०२७ पाने स्कॅन करून झाले आहेत.OCR पुस्तके – संतवचनामृत , रामदासवचनामृत , ज्ञानेश्वरवचनामृत , भारता’साठी ,११० अभंग विकिबुक्स वर अपलोड केले आहे.विकिपीडिया वरील लेख – बेकरी , रुद्राक्ष , बाली (बेट) ,मुरलीकांत पेटकर.रानडे प्रूफरिडींग चे काम – एकूण ३५०...

Read More

सप्टेंबर रिपोर्ट

स्कॅनिंग चे काम            सार्वजनिक वाचनालय राजगुरूनगर – १० पुस्तकांपैकी ७ पुस्तके स्कॅन करून झाली आहेत.             तरुण भारत – ११० पुस्तकांपैकी २७ पुस्तके स्कॅन करून झाली आहेत. ७७ रामदासांचे अभंग हे विकिबुक्स वर उपलोड करून झाले आहेत.WLM Photography Event मध्ये सहभागी झालो होतो. त्यामध्ये ५५ नवीन फोटो उपलोड केले आहेत.विकिपीडिया चे लेख – गांडूळपालन, गांडूळ खत, सेंद्रिय शेतीरानडे प्रूफरिडींग चे काम – एकूण ४०० पाने रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume...

Read More

ऑगस्ट रिपोर्ट

सार्वजनिक वाचनालय राजगुरूनगर,इथून १२ पुस्तके आणले त्यापैकी ५ पुस्तके स्कॅन करून झाले आहेत. चैतन्य महिला संस्था राजगुरुनगर यांच्या सोबत एक विकिपीडिया चे वर्कशॉप झाले. त्यामध्ये एकूण ६ सभासद होते. OCR पुस्तके ४०००+ पाने – वर्ण-वर्ग निराकरणाचा लढा , रससूत्र , हैदराबाद विमोचन आणि विसर्जन , वाटचाल , शेती-पशुपालन , गृह आरोग्य , अभियांत्रिक , उर्जा व पर्यावरण , बिटर शुगरकेन(Bitter Sugarcane) , बदलाच्या दिशेने (Towards Change) , पंख फुटलेल्या मुली , पथनाट्य ,पमाणशास्त्र , Shri Eknathi Bhagwat [Marathi] , अयोध्येचे नबाब  , अहिल्यासाहेब यांचे चरित्र , इस्लाम आणि संस्कुति.विकिपीडिया लेख – रामनाथ गोएंका , जन गण मन , शिवराम हरी राजगुरू, भारताचा राष्ट्रीय ध्वज.रानडे प्रूफरिडींग चे काम – एकूण ६०० पाने रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume...

Read More