सार्वजनिक वाचनालय राजगुरूनगर,इथून १२ पुस्तके आणले त्यापैकी ५ पुस्तके स्कॅन करून झाले आहेत.
चैतन्य महिला संस्था राजगुरुनगर यांच्या सोबत एक विकिपीडिया चे वर्कशॉप झाले. त्यामध्ये एकूण ६ सभासद होते.
- OCR पुस्तके ४०००+ पाने –
- वर्ण-वर्ग निराकरणाचा लढा , रससूत्र , हैदराबाद विमोचन आणि विसर्जन , वाटचाल , शेती-पशुपालन , गृह आरोग्य , अभियांत्रिक , उर्जा व पर्यावरण , बिटर शुगरकेन(Bitter Sugarcane) , बदलाच्या दिशेने (Towards Change) , पंख फुटलेल्या मुली , पथनाट्य ,पमाणशास्त्र , Shri Eknathi Bhagwat [Marathi] , अयोध्येचे नबाब , अहिल्यासाहेब यांचे चरित्र , इस्लाम आणि संस्कुति.
- विकिपीडिया लेख – रामनाथ गोएंका , जन गण मन , शिवराम हरी राजगुरू, भारताचा राष्ट्रीय ध्वज.
- रानडे प्रूफरिडींग चे काम – एकूण ६०० पाने
रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1